ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर १८ ऑक्टोबर २०२०
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक १८ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्वि २६ शके १९४२
☀ सूर्योदय -०६:१२
☀ सूर्यास्त -१७:४६
🌞 चंद्रोदय – ०७:३१
⭐ प्रात: संध्या – स.०५:१८ ते स.०६:३३
⭐ सायं संध्या – १८:०७ ते १९:२१
⭐ अपराण्हकाळ – १३:२९ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ – १८:०७ ते २०:३६
⭐ निशीथ काळ – २३:५४ ते २४:४४
⭐ राहु काळ – १६:४० ते १८:०६
⭐ श्राद्धतिथी – द्वितीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४३ ते दु.०३:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी तोंडली खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– ०९:२६ ते १०:५३ 💰💵
अमृत मुहूर्त– १०:५३ ते १२:१९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१५ ते १५:०१
पृथ्वीवर अग्निवास २०:५१ प.आहे 🔥
रवि मुखात आहुती आहे.
शिववास २०:५१ प. गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी २०:५१ प. शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – द्वितीया (२०:५१ प.)
वार – रविवार
नक्षत्र – स्वाती(१२:२९ प.नं.विशाखा)
योग – प्रीती(२१:५६ प.)
करण – बालव (१०:०२ प.नं.कौलव)
चंद्र रास – तुळ (२९:१६ नं.वृश्चिक)
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४४२८०६६१७
विशेष – चंद्रदर्शन ,ब्रह्मचारिणीदेवी दर्शन, त्रिपुष्करयोग १२:२९ ते २०:५१
👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.
👉 सूर्यकवच व अर्गला स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 “ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीस व सूर्यदेवास पायस(तांदुळाची खीर)चा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व लाल वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह, तुळ,धनु,मकर या राशिंना रा.०५:१६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)