ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २ जानेवारी २०२१

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २ जानेवारी २०२१
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १२ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:५०
☀ सूर्यास्त -१७:४५
🌞 चंद्रोदय – २०:५४
⭐ प्रात: संध्या – स.०५:५३ ते स.०७:११
⭐ सायं संध्या –  १८:०६ ते १९:२४
⭐ अपराण्हकाळ – १३:४४ ते १५:५५
⭐ प्रदोषकाळ – १८:०६ ते २०:४३
⭐ निशीथ काळ – २४:१२ ते २५:०५
⭐ राहु काळ – ०९:५५ ते ११:१७
⭐ यमघंट काळ – १४:०१ ते १५:२३
⭐ श्राद्धतिथी –  चतुर्थी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.०८:३८ नं.शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०१ ते दु.०२:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी मुळा खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १४:०१ ते १५:२३ 💰💵
अमृत मुहूर्त–  १५:२३ ते १६:४४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:२७ ते १५:११
पृथ्वीवर अग्निवास ०८:३८ नं.आहे 🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास ०८:३८ नं.कैलासावर ,काम्य शिवोपासनेसाठी ०८:३८ नं. शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – हेमंत (सौर)
मास – मार्गशीर्ष
पक्ष – कृष्ण
तिथी – तृतीया(०८:३८ प.नं.चतुर्थी)
वार – शनिवार
नक्षत्र – आश्लेषा(२०:१२ प.नं. मघा)
योग – विष्कंभ(१२:३० प.नं. प्रीती)
करण – भद्रा(०८:३८ प.नं.बव)
चंद्र रास – कर्क (२०:१२ नं.सिंह)
सूर्य रास – धनु
गुरु रास – मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष :- भद्रा ०८:३८ प., संकष्टी चतुर्थी(नागपूर-चंद्रोदय रा.०८:५४), गणेशचंद्रार्घ्यदान, सिद्धियोग ०८:३८ नं.
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ टाकून स्नान करावे.
👉 शनिवज्रपंजर कवच व गणेश कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  शनिदेवास काळ्या मनुकांचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या, तुळ,मकर, कुंभ या राशिंना रा.०८:१२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.