ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २३ ऑक्टोबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २३ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१३
☀ सूर्यास्त -१७:४२
🌞 चंद्रोदय – १२:३९
⭐ प्रात: संध्या – स.०५:१९ ते स.०६:३४
⭐ सायं संध्या –  १८:०३ ते १९:१८
⭐ अपराण्हकाळ – १३:२८ ते १५:४६
⭐ प्रदोषकाळ – १८:०३ ते २०:३३
⭐ निशीथ काळ – २३:५३ ते २४:४३
⭐ राहु काळ – १०:५३ ते १२:१९
⭐ श्राद्धतिथी –  अष्टमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.११:५८ प.शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:०६ ते स.१०:२४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी आवळा खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  ०८:०१ ते ०९:२७ 💰💵
अमृत मुहूर्त–  ०९:२७ ते १०:५३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१४ ते १५:००
पृथ्वीवर अग्निवास ११:५८ नं.आहे 🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – सप्तमी (११:५८ प.नं.अष्टमी)
वार – शुक्रवार
नक्षत्र – पू.षाढा(०६:४३ प.नं.उ.षाढा)
योग – सुकर्मा(०८:५१ प.नं.धृति)
करण – वणिज (११:५८ प.नं.भद्रा)
चंद्र रास – धनु (१२:४० नं.मकर)
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – भद्रा ११:५८ ते २३:३७, कालरात्रीदेवी दर्शन, कोकणस्थ-ज्योतिर्लिंग जागरण, अर्धरात्री भद्रकाली जन्म, शुभसप्तमी व्रत, घागरी फुंकणे, तंतुपूजन, पत्रिकापूजनारंभ(३ दिवस), महानिशापूजा-अष्टमीप्रयुक्त बलिदान, उ.षाढा नक्षत्री सरस्वती बलिदान, त्रिरात्रोत्सवारंभ
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे.
👉 महालक्ष्मी अष्टक स्तोत्र व आदित्य ह्रदय स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 “शुं शुक्राय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  देवीस फुटाणे व साखरेचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस पांढरे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क,तुळ ,धनु,कुंभ,मीन या राशिंना दु.१२:४० प. चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.