ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २४ नोव्हेंबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २४ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण ३ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:२९
☀ सूर्यास्त -१७:३१
🌞 चंद्रोदय – १४:०४
⭐ प्रात: संध्या – स.०५:३२ ते स.०६:५०
⭐ सायं संध्या –  १७:५२ ते १९:१०
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ – १७:५२ ते २०:२८
⭐ निशीथ काळ – २३:५५ ते २४:४७
⭐ राहु काळ – १५:०७ ते १६:३०
⭐ यमघंट काळ – ०९:३६ ते १०:५९
⭐ श्राद्धतिथी –  दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०० ते स.११:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १०:५९ ते १२:२१ 💰💵
अमृत मुहूर्त–  १२:२१ ते १३:४४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास नाही🔥
शुक्र मुखात आहुती १८:१५ प.आहे.
शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – हेमंत (सौर)
मास – कार्तिक
पक्ष – शुक्ल
तिथी – दशमी(२८:२० प.)
वार – मंगळवार
नक्षत्र – पू.भाद्रपदा(१८:१५ प.नं.उ.भाद्रपदा)
योग – हर्षण(०९:४१ प.नं.वज्र)
करण – तैतिल (१५:४० प.नं.गरज)
चंद्र रास – कुंभ (११:४६ नं.मीन)
सूर्य रास – वृश्चिक
गुरु रास – मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – आशादशमीव्रत, आरोग्य-ब्रह्मप्राप्ती-राज्यप्राप्ती व्रत, रवियोग (अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन टाकून स्नान करावे.
👉 गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  गणपतीस गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,मिथुन ,कन्या, तुळ, मकर,मीन या राशिंना स.११:४६ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्ऊ सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.