ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २४ ऑक्टोबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २४ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१४
☀ सूर्यास्त -१७:४१
🌞 चंद्रोदय – १३:२८
⭐ प्रात: संध्या – स.०५:२० ते स.०६:३५
⭐ सायं संध्या –  १८:०२ ते १९:१८
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४५
⭐ प्रदोषकाळ – १८:०२ ते २०:३३
⭐ निशीथ काळ – २३:५४ ते २४:४४
⭐ राहु काळ – ०९:२७ ते १०:५३
⭐ श्राद्धतिथी –  नवमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:४५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी नारळ खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  १३:४४ ते १५:१० 💰💵
अमृत मुहूर्त–  १५:१० ते १६:३६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१३ ते १४:५९
पृथ्वीवर अग्निवास ११:१६ प.आहे 🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास ११:१६ प.स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी ११:१६ प. प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – अष्टमी (११:१६ प.नं.नवमी)
वार – शनिवार
नक्षत्र – उ.षाढा(०६:३५ प.नं.श्रवण)
योग – धृति(०७:०४ प.नं.शूल)
करण – बव (११:१६ प.नं.बालव)
चंद्र रास – मकर
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – दुर्गाष्टमी-महाष्टमी ,महाष्टमी उपवास महागौरी दर्शन, महानवमी, द्विरात्रोत्सवारंभ, सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश दु.०१:३१, श्रवण नक्षत्री सरस्वती विसर्जन, द्विरात्रोत्सवारंभ, सर्वार्थसिद्धियोग ०६:३५ नं.
👉 या दिवशी पाण्यात दारुहळद चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 महालक्ष्मी कवच स्तोत्र व दशरथ विरचित शनि स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 “शं शनये नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  देवीस गायीचे तूप व साखरेचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस उडीद दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष, कर्क,सिंह ,वृश्चिक ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.