ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २६ नोव्हेंबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २६ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण ५ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:३०
☀ सूर्यास्त -१७:३१
🌞 चंद्रोदय – १५:१०
⭐ प्रात: संध्या – स.०५:३३ ते स.०६:५१
⭐ सायं संध्या –  १७:५२ ते १९:१०
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ – १७:५२ ते २०:२८
⭐ निशीथ काळ – २३:५५ ते २४:४७
⭐ राहु काळ – १३:४५ ते १५:०७
⭐ यमघंट काळ – ०६:५१ ते ०८:१४
⭐ श्राद्धतिथी –  द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:०८ ते दु.०३:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी मसूर खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १२:२२ ते १३:४५ 💰💵
अमृत मुहूर्त–  १३:४५ ते १५:०७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास नाही🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – हेमंत (सौर)
मास – कार्तिक
पक्ष – शुक्ल
तिथी – द्वादशी(अहोरात्र)
वार – गुरुवार
नक्षत्र – रेवती(२२:४४ प.नं.अश्विनी)
योग – सिद्धि(०९:५६ प.नं.व्यतिपात)
करण – बव (१९:०६ प.नं.बालव)
चंद्र रास – मीन (२२:४४ नं.मेष)
सूर्य रास – वृश्चिक
गुरु रास – मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – भागवत प्रबोधिनी एकादशी(उपवास), योगेश्वर-नीराजन द्वादशी, तुलसीविवाहारंभ, आवळीभोजनारंभ, चुल्कव्रत, शाक-गोपद्म-द्विदलव्रत समाप्ती, मन्वादि, पंचक समाप्ती २२:४४, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.
👉 विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  दत्तगुरुंना आंबाबर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस पिवळे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,मिथुन ,कन्या, तुळ, मकर,मीन या राशिंना रा.१०:४४ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.