ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २६ ऑक्टोबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २६ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ४ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१४
☀ सूर्यास्त -१७:४१
🌞 चंद्रोदय – १४:५१
⭐ प्रात: संध्या – .०५:२० ते स.०६:३५
⭐ सायं संध्या –  १८:०२ ते १९:१८
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४५
⭐ प्रदोषकाळ – १८:०२ ते २०:३३
⭐ निशीथ काळ – २३:५४ ते २४:४४
⭐ राहु काळ – ०८:०१ ते ०९:२७
⭐ श्राद्धतिथी –  एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३८ ते स.११:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  १५:१० ते १६:३५ 💰💵
अमृत मुहूर्त–  १६:३५ ते १८:०१ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१३ ते १४:५९
पृथ्वीवर अग्निवास नाही 🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – दशमी (११:२३ प.नं.एकादशी)
वार – सोमवार
नक्षत्र – धनिष्ठा(०७:४५ प.नं.शततारा)
योग – वैधृती(२८:०६ प.)
करण – गरज (११:२३ प.नं.वणिज)
चंद्र रास – कुंभ
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – भद्रा २३:४८ नं., कुष्मांडदशमी, श्री मध्वाचार्य जयंती, रवियोग(अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.
👉 शिवकवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ,सिंह ,कन्या,धनु, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.