ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २७ नोव्हेंबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २७ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण ६ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:३०
☀ सूर्यास्त -१७:३१
🌞 चंद्रोदय – १५:४४
⭐ प्रात: संध्या – स.०५:३३ ते स.०६:५१
⭐ सायं संध्या –  १७:५२ ते १९:१०
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ – १७:५२ ते २०:२८
⭐ निशीथ काळ – २३:५५ ते २४:४७
⭐ राहु काळ – ११:०० ते १२:२२
⭐ यमघंट काळ – १५:०७ ते १६:३०
⭐ श्राद्धतिथी –  त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.१०:२३ नं. शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४४ ते दु.०३:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी वांगी खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– ०८:१५ ते ०९:३७ 💰💵
अमृत मुहूर्त–  ०९:३७ ते ११:०० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास आहे🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – हेमंत (सौर)
मास – कार्तिक
पक्ष – शुक्ल
तिथी – द्वादशी(०८:०७ प.नं.त्रयोदशी)
वार – शुक्रवार
नक्षत्र – अश्विनी(२५:१९ प.नं.भरणी)
योग – व्यतिपात(१०:२३ प.नं.वरियान)
करण – बालव (०८:०७ प.नं.कौलव)
चंद्र रास – मेष
सूर्य रास – वृश्चिक
गुरु रास – मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – प्रदोषव्रत, सर्वार्थसिद्धियोग २५:१९ प.नं.रवियोग
👉 या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.
👉 दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  देवीला मलईबर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तूप दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन ,कर्क, तुळ, वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.