ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २८ नोव्हेंबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २८ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण ७ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:३२
☀ सूर्यास्त -१७:३२
🌞 चंद्रोदय – १६:२०
⭐ प्रात: संध्या – स.०५:३५ ते स.०६:५३
⭐ सायं संध्या –  १७:५३ ते १९:११
⭐ अपराण्हकाळ – १३:२९ ते १५:४१
⭐ प्रदोषकाळ – १७:५३ ते २०:२९
⭐ निशीथ काळ – २३:५७ ते २४:४९
⭐ राहु काळ – ०९:३८ ते ११:००
⭐ यमघंट काळ – १३:४५ ते १५:०८
⭐ श्राद्धतिथी –  चतुर्दशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४५ ते दु.०१:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी भोकर फळ खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १३:४५ ते १५:०८ 💰💵
अमृत मुहूर्त–  १५:०८ ते १६:३० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१३ ते १४:५७
पृथ्वीवर अग्निवास नाही🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास १०:१६ प.नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी १०:१६ प. शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – हेमंत (सौर)
मास – कार्तिक
पक्ष – शुक्ल
तिथी – त्रयोदशी(१०:१६ प.नं.चतुर्दशी)
वार – शनिवार
नक्षत्र – भरणी(२७:५५ प.नं.कृत्तिका)
योग – वरियान(१०:५५ प.नं.परिघ)
करण – तैतिल (१०:१६ प.नं.गरज)
चंद्र रास – मेष
सूर्य रास – वृश्चिक
गुरु रास – मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – वैकुंठ चतुर्दशी(उपवास)[मध्यरात्री विष्णुपूजन व उत्तररात्री अरुणोदयी शिवपूजन], चंद्रोदयी दामोदरपूजन(चंद्रोदय १६:४१), श्री गोरक्षनाथ प्रकटदिन, रवियोग २७:५५ प.
👉 या दिवशी पाण्यात दारुहळद चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 शनिवज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  हनुमानास खजुराचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तिळाचे तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन ,कर्क, तुळ, वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.