ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २९ ऑक्टोबर २०२०

Share This News

Planetary Suryasiddhantiya Almanac Nagpur 29 October 2020

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २९ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ७ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१५
☀ सूर्यास्त -१७:३९
🌞 चंद्रोदय – १६:३६
⭐ प्रात: संध्या – स.०५:२१ ते स.०६:३६
⭐ सायं संध्या –  १८:०० ते १९:१५
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४४
⭐ प्रदोषकाळ – १८:०० ते २०:३१
⭐ निशीथ काळ – २३:५२ ते २४:४३
⭐ राहु काळ – १३:४३ ते १५:०९
⭐ श्राद्धतिथी –  या दिवशी श्राद्धास तिथी नाही
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:१० ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी वांगे खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  १२:१८ ते १३:४३ 💰💵
अमृत मुहूर्त–  १३:४३ ते १५:०९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५८
पृथ्वीवर अग्निवास आहे 🔥
शनि मुखात आहुती १३:०५ प.नंतर चंद्रमुखात आहे.
शिववास १५:१२ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी १५:१२ प. शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – त्रयोदशी (१५:१२ प.नं.चतुर्दशी)
वार – गुरुवार
नक्षत्र – उ.भाद्र(१३:०५ प.नं.रेवती)
योग – हर्षण(२८:२१ प.)
करण – तैतिल (१५:१२ प.नं.गरज)
चंद्र रास – मीन
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – महादबा पाटील जयंती(नृ.वाडी), सर्वार्थसिद्धियोग-रवियोग १३:०५ नं.
👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,मिथुन ,कन्या,तुळ, मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.