ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर ३ नोव्हेंबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक ३ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १२ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१७
☀ सूर्यास्त -१७:३७
🌞 चंद्रोदय – १९:५२
⭐ प्रात: संध्या – स.०५:२२ ते स.०६:३८
⭐ सायं संध्या –  १७:५८ ते १९:१४
⭐ अपराण्हकाळ – १३:२६ ते १५:४२
⭐ प्रदोषकाळ – १७:५८ ते २०:३०
⭐ निशीथ काळ – २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ – १५:०८ ते १६:३२
⭐ श्राद्धतिथी –  तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.१२:०० प.शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:०९ ते स.११:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १०:५३ ते १२:१८ 💰💵
अमृत मुहूर्त–  १२:१८ ते १३:४३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५७
पृथ्वीवर अग्निवास नाही🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – कृष्ण
तिथी – तृतीया(२४:४७ प.नं.चतुर्थी)
वार – मंगळवार
नक्षत्र – रोहिणी(२५:०८ प.नं.मृग)
योग – परिघ(३०:१३ प.)
करण – वणिज (१२:०१ प.नं.भद्रा)
चंद्र रास – वृषभ
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – भद्रा १२:०१ ते २४:४७, शिवपार्वती-कार्तिकेय-चंद्रपूजन
👉 या दिवशी पाण्यात वेखंड चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  गणेशास मोदकांचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क ,सिंह,वृश्चिक,धनु ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.