ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर ३० नोव्हेंबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक ३० नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण ९ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:३३
☀ सूर्यास्त -१७:३२
🌞 चंद्रोदय – १७:४९
⭐ प्रात: संध्या – स.०५:३५ ते स.०६:५४
⭐ सायं संध्या –  १७:५३ ते १९:११
⭐ अपराण्हकाळ – १३:२९ ते १५:४१
⭐ प्रदोषकाळ – १७:५३ ते २०:२९
⭐ निशीथ काळ – २३:५७ ते २४:४९
⭐ राहु काळ – ०८:१६ ते ०९:३९
⭐ यमघंट काळ – ११:०१ ते १२:२३
⭐ श्राद्धतिथी –  या दिवशी श्राद्धास तिथी नाही
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:५० ते स.११:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी तीळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १५:०८ ते १६:३० 💰💵
अमृत मुहूर्त–  १६:३० ते १७:५३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१३ ते १४:५७
पृथ्वीवर अग्निवास १४:१५ नं. आहे🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास १४:१५ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १४:१५ नं. शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – हेमंत (सौर)
मास – कार्तिक
पक्ष – शुक्ल
तिथी – पौर्णिमा(१४:१५ प. नं.प्रतिपदा)
वार – सोमवार
नक्षत्र – रोहिणी(अहोरात्र)
योग – शिव(११:४५ प.नं.सिद्ध)
करण – बव (१४:१५ प.नं.बालव)
चंद्र रास – वृषभ
सूर्य रास – वृश्चिक
गुरु रास – मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – कार्तिकी-स्नानदानासाठी पौर्णिमा, मन्वादि तिथी, शिवप्रबोधोत्सव, संतान-राशी-कृत्तिका-सौभाग्य व्रत, या दिवशी जप-दान-होम केल्यास अक्षय्य फलप्राप्ती, आवळीभोजन समाप्ती, अन्वाधान, निंबार्काचार्य-गुरुनानक जयंती, त्र्यंबकेश्वर क्षेत्री रथोत्सव, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.
👉 चंद्रकवच व शिवसहस्रनाम या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  चंद्रास व शंकरास सायंकाळी पायसाचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस अन्नदान व वस्त्रदान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क, सिंह, वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.