ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर ७ ऑक्टोबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक ७ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्वि १५ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:०९
☀ सूर्यास्त -१७:४६
🌞 चंद्रोदय – २१:४३
⭐ प्रात: संध्या – स.०५:१७ ते स.०६:३०
⭐ सायं संध्या –  १८:१४ ते १९:२८
⭐ अपराण्हकाळ – १३:३३ ते १५:५४
⭐ प्रदोषकाळ – १८:१४ ते २०:४२
⭐ निशीथ काळ – २३:५८ ते २४:४७
⭐ राहु काळ – १२:२२ ते १३:५०
⭐ श्राद्धतिथी –  षष्ठी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२५ ते स.११:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी बेलफळ व फणस खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  १६:४६ ते १८:१४ 💰💵
अमृत मुहूर्त–  ०७:५८ ते ०९:२६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:२० ते १५:०७
पृथ्वीवर अग्निवास नाही 🔥
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास १०:३८ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी १०:३८ प.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – अधिक आश्विन
पक्ष – कृष्ण
तिथी – पंचमी (१०:३८ प.नं.)
वार – बुधवार
नक्षत्र – रोहिणी (१७:४५ प.नं.मृग)
योग – व्यतिपात(२३:४८ प.)
करण – तैतिल (१०:३८ प.नं.गरज)
चंद्र रास – वृषभ
सूर्य रास – कन्या
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – रवियोग १७:४५ नं., सर्वार्थसिद्धियोग (अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 “बुं बुधाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  नारायणास पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.