ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर ९ ऑक्टोबर २०२०

Share This News

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक ९ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्वि १७ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:०९
☀ सूर्यास्त -१७:५३
🌞 चंद्रोदय – २३:२४
⭐ प्रात: संध्या – स.०५:१७ ते स.०६:३०
⭐ सायं संध्या –  १८:१४ ते १९:२८
⭐ अपराण्हकाळ – १३:३३ ते १५:५४
⭐ प्रदोषकाळ – १८:१४ ते २०:४२
⭐ निशीथ काळ – २३:५८ ते २४:४७
⭐ राहु काळ – १०:५४ ते १२:२२
⭐ श्राद्धतिथी –  अष्टमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३२ ते दु.०३:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी आवळा खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  ०७:५८ ते ०९:२६ 💰💵
अमृत मुहूर्त–  ०९:२६ ते १०:५४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:२० ते १५:०७
पृथ्वीवर अग्निवास नाही 🔥
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास १२:१८ नं.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १२:१८ नं.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – अधिक आश्विन
पक्ष – कृष्ण
तिथी – सप्तमी (१२:१८ प.नं.अष्टमी)
वार – शुक्रवार
नक्षत्र – आर्द्रा (२०:१९ प.नं.मृग)
योग – परिघ(२२:३४ प.)
करण – बव (१२:१८ प.नं.बालव)
चंद्र रास – मिथुन
सूर्य रास – कन्या
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – कालाष्टमी, सर्वार्थसिद्धियोग २०:१९ नं.
👉 या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.
👉 कुंजिका स्तोत्राचे पठण करावे.
👉 “शुं शुक्राय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  देवीस मलई बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस साखर दान करावी.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन,सिंह,कन्या,धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.