नागपूर : शहराच्या तुली इम्पीरियल हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टच्या नावाखाली ‘डर्टी पार्टी करणाऱ्या मुला मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले

Share This News

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनि ३१ च्या मध्य रात्री कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यात मनाई केलि होती तरी देखील पोलिसांच्या आदेशाला धुडकावूनपोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनि ३१ च्या मध्य रात्री कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यात मनाई केलि होती तरी देखील पोलिसांच्या आदेशाला धुडकावून शहराच्या तुली इम्पीरियल हॉटेलमध्ये  थर्टी फर्स्टच्या नावाखाली ‘डर्टी पार्टी करणाऱ्या मुला मुलींना  पोलिसांनी ताब्यात घेतले , ह्या कारवाहित पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा घालून किमान १९ तरुणी आणि ४८ तरुणांना ताब्यात घेतले , या कारवाहित सर्वत्र पसरलेला मोठा मद्यसाथा पोलिसांनी जब्त केला , दरम्यान मी  गुन्हेगारी आणि गैरप्रकार करणाऱ्या प्रत्येकावर कारवाही करेल कुणी कितीही मोठा असला तरी त्याची गय केलि जाणार नाही अशी भूमिका देखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार  यांनी कारवाही दरम्यान  घेतली आहे , एकंदरीतच या कारवाही मुळे होटल; व्यवसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे।   , ह्या कारवाहित पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा घालून किमान १९ तरुणी आणि ४८ तरुणांना ताब्यात घेतले , या कारवाहित सर्वत्र पसरलेला मोठा मद्यसाथा पोलिसांनी जब्त केला , दरम्यान मी  गुन्हेगारी आणि गैरप्रकार करणाऱ्या प्रत्येकावर कारवाही करेल कुणी कितीही मोठा असला तरी त्याची गय केलि जाणार नाही अशी भूमिका देखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार  यांनी कारवाही दरम्यान  घेतली आहे , एकंदरीतच या कारवाही मुळे होटल; व्यवसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.