मुंबई –  अश्लील व्हिडीओ प्रकरणी पूनम पांडे व तिचा पती पोलिसांच्या ताब्यात.

Share This News

कळंगुट पोलिसांनी सिकेरी येथील एका हॉटेलमधून घेतले ताब्यात, काणकोण येथील चापोली धरणावर पूनम पांडे हिचा काढण्यात आला होता अश्लील स्वरुपाचा व्हिडिओ , सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या काणकोणच्या ग्रामस्थांच्या मागणीवरून  पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांचे झाले निलंबन


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.