चंद्रपूर परिसरात प्रतिबंधात्मक कारवाई Preventive action in Chandrapur area

Share This News

चंद्रपूर : पोलिसांनी गुरुवारी रात्री विशेष मोहीम राबवून जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये कलम १०७ दंड प्रक्रियाअन्वये १३, कलम ११०, ११७ मुंबई पोलीस कायदा अन्वये तीन, कलम १६ दारूबंदी कायदा अन्वये एक अशा एकूण ३६ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली. नऊ विनापरवाना वाहनधारकांवर कारवाई चंद्रपूर : विनापरवाना वाहन चालविणाऱ्या नऊजणांवर शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहाजवळ कारवाई केली. सर्व आरोपी शहरातील विविध वाॅर्डांतील रहिवासी आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.