महावितरणाच्या विरोधात विरोध प्रदर्शन.

Share This News

साडे सात हजार नोकरीचे आदेश थांबविण्याचा निर्णयातून महावितरणाचा विरोधात बावनकुळे याचे प्रदर्शन

नागपूर -. महावितरणा मध्ये 5000 विद्युत सहाय्यक ,दोन हजार उप केंद्र सहाय्यक आणि 412 शाखा अभियंता या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. आणि सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या..तरीही या पदांवर कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करण्यात आला नाही या सर्व कार्यासाठी विलंब का करण्यात येत आहे? यासाठी नागपूरच्या संविधान चौकात माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले . गेल्या काळा पासून ह्या जागा रिक्त आहेत. आणि राज्य सरकारला फक्त या जागा भरण्यासाठी मार्गदर्शन करायचे आहे पण गेल्या तीन महिन्यांपासून सरकारला मार्ग दर्शन करण्यासाठी वेळ मिळत नाही आहे.. त्यामुळे या सरकारचा विरोधात प्रदर्शन करून काळे मास्क, काळी टोपी घालून सरकारचा निषेध करण्यात आला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.