महाराष्ट्र बुलेटीन हेड लाईन्स वीज पुरवठय़ाअभावी रब्बी हंगाम धोक्यात November 6, 2020November 6, 2020 Team Shankhnaad 0 Comments MAHARASHTRA Share This News यंदाच्या पावसाळय़ातील सततच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातून गेला खरीप हंगाम. शेतकऱ्याची मदार आता केवळ रब्बी हंगामावर अवलंबून. रब्बी हंगामातील शेतीसिंचनासाठी लागणारा विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने कामरगाव परिसरातील रब्बी हंगाम आला धोक्यात Share This News