वैज्ञानिकांनी ज्वालामुखीतील गरम लाव्हारसावर शिजवलं हॉटडॉग, व्हिडीओ व्हायरल

Share This News

आइसलॅंडमध्ये ६ हजार वर्षापासून शांत असलेल्या एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. हा नजारा बघण्यासाठी तिथे हजारो लोक येत आहेत. सोबतच अनेक वैज्ञानिकही तिथे हजर आहेत. ते ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची कारणे शोधत आहेत. यादरम्यान त्यांना भूकही लागली. तर त्यांनी बन आणि सॉसेज गरम लाव्हारसावर भाजले आणि ते खाल्ले. वैज्ञानिकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैज्ञानिकांनी हॉटडॉग बनवण्यासाठी जी रेसिपी वापरली ती पाहून सगळे हैराण झाले. सामान्यपणे हॉटडॉगच्या फिलिंगसाठी सॉसेज ग्रिल केले जातात. पण ते लाव्हारसावर ग्रिल करण्याची अनोखी आयडिया त्यांनी लढवली


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.