सुधीर मुनगंटीवार यांनी नववर्षारंभ दिनी मुंबईत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन
माजी अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी नववर्षारंभ दिनी मुंबईत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाची कामना केली. कोरोनाचे हे सावट दूर होऊ दे आणि नागरिकांना हे वर्ष सुखासमाधानाचे , आरोग्यदायी होऊ दे , राज्यवरील सारी अरिष्ट्ये दूर होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी श्री सिद्धिविनायकाला केली