हेड लाईन्स चंद्रपूर :डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या November 30, 2020November 30, 2020 Team Shankhnaad 0 Comments VIDRBH Share This News चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. Share This News