सूर्यसिद्धान्तीय देशपांडे दैनिक पंचांग ०१ मे २०२१

Share This News

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक ०१ मे २०२१
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ११ शके १९४३

☀ सूर्योदय -०५४९
☀ सूर्यास्त -१८:३२
🌞 चंद्रोदय – २३:२३
⭐ प्रात: संध्या – स.०५:०३ ते स.०६:११
⭐ सायं संध्या –  १८:५३ ते २०:००
⭐ अपराण्हकाळ – १३:४८ ते १६:२०
⭐ प्रदोषकाळ – १८:५३ ते २१:०८
⭐ निशीथ काळ – २४:०९ ते २४:५४
⭐ राहु काळ – ०९:२१ ते १०:५७
⭐ यमघंट काळ – १४:०७ ते १५:४२
⭐ श्राद्धतिथी –  पंचमी श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी बेलफळ खावू नये 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १४:०७ ते १५:४२ 💰💵
अमृत मुहूर्त–  १५:४२ ते १७:१७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास २२:०९ प.🔥
मंगळ मुखात आहुती १५:२७ प.आहे.
शिववास नंदीवर, कामनिक शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४३
संवत्सर – प्लव
अयन – उत्तरायण
ऋतु – वसंत(सौर)
मास – चैत्र
पक्ष – कृष्ण
तिथी – पंचमी(२२:०९ प.नं.षष्ठी)
वार – शनिवार
नक्षत्र – मूळ(१५:२७ प.नं.पू.षाढा)
योग – शिव(०९:३७ प.नं.सिद्ध)
करण – कौलव(११:१० प.नं.तैतिल)
चंद्र रास – धनु
सूर्य रास – मेष
गुरु रास – कुंभ
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषपं देवव्रत बूट ९४२२८०६६१७*
विशेष :- कल्पादि, श्री चंद्रलादेवी उत्सव, मच्छिंद्रनाथ यात्रा(मच्छिंद्रगड)
👉 या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 शनिवज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘प्रां प्रीं प्रौं स: शनये नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  शनिदेवास उडीदवड्यांचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

🛑नवीन ‘प्लव’संवत्सराचे ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर प्रकाशित झाले आहे

*

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृषटी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.