पुढील पाच वर्षांसाठी स्वच्छ भारत मिशन २.0

Share This News

नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात शाश्‍वत विकासाचे ध्येय-६ याअंतर्गत जल जीवन मिशन- शहर योजना जाहीर केली. या योजनेत सर्व ४३७८ वैधानिक शहरांमधील सर्व घरांना क्रियाशील नळांद्वारे पाणीपुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्यासाठी रचना केली आहे. याचे दुसरे लक्ष्य ५00 अमृत शहरांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन हे आहे. स्वच्छ भारत मिशन शहर- २.0 ही योजना आरोग्य आणि कल्याण या अंतर्गत सुरू करण्यात येईल असेही अर्थमंत्र्यांनी हे जाहीर केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.