गुजरातमधील भरूच येथील केमिकल कंपनीत स्फोट; २४ जण जखमी / Blast at a chemical company in Bharuch, Gujarat; 24 injured
मंगळवारी पहाटे गुजरातच्या भरुच जिल्ह्यात मोठा अपघात झाला. गुजरात येथील झगडियामध्ये असणाऱ्या केमिकल कंपनी यूपीएल -५ च्या प्लांटमध्ये स्फोट झाला.
Read more