देशात 22,19,68,271 नमुन्यांची तपासणी : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद Testing of 22,19,68,271 samples in the country: Medical Research Council of India

Share This News

नवी दिल्ली

जागतिक कोरोना संकटात आणि देशव्यापी कोरोना लसीकरणानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 5,37,764 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  22,19,68,271 चाचण्या घेण्यात आल्या. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.