देशात 23,75,03,882 नमुन्यांची तपासणी : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

Share This News

जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 10,65,021 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  23,75,03,882 चाचण्या घेण्यात आल्या. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.