देशात 28,27,03,789 नमुन्यांची तपासणी : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

Share This News

नवी दिल्ली, 28 एप्रिल : जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 17,23,912 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 28,27,03,789 चाचण्या घेण्यात आल्या. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.