हेड लाईन्स अध्र्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी राहणार बंद . October 31, 2020October 31, 2020 Team Shankhnaad 0 Comments NAGPUR Share This News कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर गळती दुरुस्ती तसेच इतर देखभालीची कामे होणार सोमवारी, उत्तर नागपुरातील आशीनगर, पूर्व नागपुरातील सतरंजीपुरा, लकडगंज झोन तर दक्षिण नागपुरातील नेहरूनगर झोनमधील शेकडो वस्त्यांमध्ये बंद राहणार पाणीपुरवठा Share This News