जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपाने थांबविण्यात आली कर्ज काढून घेतलेल्या ऑटोंची जप्ती

Share This News

कोरोना संक्रमण काळामध्ये नागपूर शहर व ग्रामीण भागातील कर्ज काढून घेतलेल्या ऑटोंची जप्ती जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपाने थांबविण्यात आली

फायनान्स कंपन्यांनी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विनंतीला केले मान्य

ऑटो चालकांनी सुलभ हप्त्यामध्ये परतफेड करण्याच्या तोडग्याला दिली मान्यता


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.