कामगारांमुळे व्यवस्था सुव्यवस्थित – बच्चू कडू

Share This News

कष्टकरी शेतकऱ्यांच्या हाताइतकेच महत्त्व कामगारांच्या हाताला असून त्यांच्यामुळे अनेक व्यवस्था या सुव्यवस्थित राहतात. कामगारांचे हात हे महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कामगार विभाग सक्षमपणे काम करेल. पुरस्कार मिळालेल्या सर्व गुणवंत कामगारांचे अभिनंदन करीत ‘तुम्ही असेच पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशा शब्दात त्यांनी पुरस्कारप्राप्त गुणवंतांचा गौरव केला. कामगारांच्या अडीअडचणी सोडविणे, नवीन होणारे कायदे तसेच कामगार कार्यालय सुधारणे, या बाबींवर भर देण्यात येत असल्याचे कडू यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.