काचेवानी रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीला अपघात Train accident near Kachewani railway station

Share This News

गोंदिया,दि.16ः- मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील काचेवानी रेल्वेस्थानकाजवळ मंगळवारच्या रात्रीला मालगीला अपघात होऊन रुळावरुन डब्बे घसरल्याची घटना घडली.सदर अपघातात कुठलीही जिवीत हानी झाली नसून लुपलाईन असलेल्या रेल्वेरुळावर मालगाडीच्या डब्याचे एक्सल तुटल्याने डब्बे रुळावरुन घसरल्याचा अंदाज आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.