अम्ल पदार्थ विरोधी चमुने ड्रुग्स सह २ आरोपींना केली अटक 

Share This News

शहरात मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या २ आरोपींना अम्ल पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे , या कार्रवाहीत विभागाने लाखो रुपयांची ड्रुग्स जब्त केली आहे , मिळालेल्या माहितीनुसार पदार्थ विरोधी पथका च्या टीमला गुप्त सूचना मिळाली होती कि बैद्यनाथ चौक येथे २ युवक एमडी नावाचे ड्रुग्स विक्रीसाठी आणणार आहे पोलिसांनी तात्काळ या परिसरात जाळ पसरवून २ आरोपींना ताब्यात घेतलं , आरोपींमध्ये २२ वर्षीय धम्मदीप नगर निवासी सौरभ  छपाणे आणि भिवसनखोरी निवासी २१ वर्षीय संदीप पांडे चा समावेश आहे , पोलिसांनी या आरोपींकडून बाईक क्रमांक mh ३१ -एफ एल ९६०२ देखीलजब्त केली आहे , हे आरोपी कुणाला md ड्रुग्स ची विक्री  करणार होते यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरु आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.