

- जुगार अड्डय़ावर धाड; ३६ जुगार्;यांना अटक नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील रिंगनाबोडी शिवारातील ईगल रिसोर्ट येथे ग्रामीण पोलिसांनी मारली धाड , ३६ जुगार्;यांना अटक करून त्यांच्याकडून ४२ लाख ७३ हजार ३२0 रुपये केले जप्त
- ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर १६ ऑक्टोबर २०२०