वायएसआर आरोग्यश्री योजनेद्वारे राज्याच्या नागरिकांचे आरोग्य ही सरकारची जबाबदारी : व्ही विजय साई रेड्डी

Share This News

अमरावती, 12 नोव्हेंबर:आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वाय एस आर कॉंग्रेसचे प्रमुख वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वात राज्य  सरकारने गरीब नागरिकांना उत्तम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  वायएसआर आरोग्यश्री योजनेत 2,434 आरोग्य प्रकिया-सेवांचा समावेश करीत राज्यातील 13 जिह्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  याद्वारे 5 लक्षापेक्षा कमी उत्पन्न असणा-या 1.42 कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. वायएसआर आरोग्यश्री योजनेद्वारे रुपये 1000 पेक्षा जास्त आरोग्य सामग्रीचा खर्च राज्यसरकार करणार आहे.

वायएसआर आरोग्यश्री योजनेच्या अध्यावत स्वरूपाचे  जेष्ठ वायएसआर कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार व्ही विजय साई रेड्डी यांनी कौतुक केले. ट्वीटर द्वारे  व्ही विजय साई रेड्डी म्हणाले, “  नागरिकांना उत्तम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  वायएसआर आरोग्यश्री योजनेत 2,434 आरोग्य प्रकिया-सेवांचा समावेश करीत राज्यातील 13 जिह्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  याद्वारे 5 लक्षापेक्षा कमी उत्पन्न असणा-या  1.42 कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. वायएसआर आरोग्यश्री योजनेद्वारे आरोग्य विषयक पायाभूत सुविधा मजबूत होणार असून नाडू-नेडू द्वारे हे कार्यरत आणि अद्यावत करण्यात आले आहे. ही जनप्रिय सरकार आहे . 1000 पेक्षा जास्त आरोग्य सामग्रीचा खर्च राज्यसरकार करणार आहे. 6 जिल्हे आणि नवीन सेवांचा समावेश करण्यात आला आहे. 95% टक्के नागरिकांना मोफत नेत्र चिकित्सा सेवा उपलब्ध होणार असून उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे.  राज्याच्या नागरिकांचे आरोग्य ही सरकारची जबाबदारी आहे. ”


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.