ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड

Share This News

मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे रविवारी निधन झालं. त्या ८८ वर्षांचं होत्या. दुपारी १२ वाजता शशिकला यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये विवीधरंगी भूमिका केल्या आहेत.
शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असे होते. त्यांचा जन्म सोलापूरचा. आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.