बल्लारपूर तालुका स्टेडियम व सैनिकी विद्यालय सुनील केदार व सुधीर मुनगंटीवार यांची भेट व पाहणी

Share This News

चंद्रपूर : क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी बल्लारपूर येथील क्रीडा संकुलाची शनिवारी पाहणी केली, यावेळी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार सुभाष धोटे, क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, माजी क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक उपयोग आता क्रीडा प्रशिक्षणासाठी करण्यात यावा, असे मत यावेळी माजी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील क्रीडा संकुलासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केले.

अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.क्रीडा संकुलाच्या पाहणीप्रसंगी ना. सुनील केदार, आ.सुधीर मुनगंटीवार, आ.घोटे, संकुलाचा उपयोग प्रशिक्षणासाठी व्हावा- मुनगंटीवार बल्लारपूर येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त आहे. या क्रीडा संकुलाचा क्रीडा मंत्री केदार यांनी शनिवारी चंद्रपूर येथील सैनिक शाळेला भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील सैनिकी शाळा ही देशातील आजमितीला असणार्या सर्व सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम असून त्यामध्ये भारतातील अद्ययावत असे सैनिकी ग्रंथालय, शॉपिंग कॉम्पेक्स, जलतरण तलाव, वसतीगृह, फायर स्टेशन, हॉकी, फूटबॉल तसेच शहीद विरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळेदेखील उभे राहत आहेत. शहीद विरांचे हे पुतळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे मत

त्यांनी यावेळी व्यक्त केले. क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी यावेळी बल्लारपूर क्रीडा संकुलला सोलर पॅनल तसेच संरक्षण भिंत इत्याची कामाची दुरस्ती करण्याबाबत क्रीडा विभागाला निर्देश दिले. तसेच क्रीडा संकुलाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.