जेव्हा पालकमंत्री क्रिकेट खेळतात..

Share This News

नागपूर दिनांक २४ जानेवारी: नागपुर मेहतर विविध उद्देशीय सहकारी संस्था ( मर्या.) नागपुर नागपुरद्वारे बेझनबाग मैदान येथे आयोजित सुदर्शन प्रिमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट चैंपियनशिप टूर्नामेंट २०२१ चे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी प्रमुख अतिथीची भूमिका बजावत असतांनाच उपस्थित खेळाडूचा उत्साह वाढविण्यासाठी स्वतः हातात बॅट घेऊन खेळपट्टीवर उभे झाले आणि फटके लगावले.

याप्रसंगी किरण टी. गौतम ( नगरसेविका ), नगर परिषद बदी ( हि.प्र.) ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप हाथीबेड पूर्व सदस्य , राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग , भारत सरकार, नवी दिल्ली हे होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.