आप सहा राज्यांत निवडणुका लढवणार

Share This News

आम आदमी पार्टीने आगामी दोन वर्षांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचलप्रदेश आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.