
चंद्रपूरकर खाण अभियंत्याचा मध्यप्रदेशातील कोळसा खाणीत मृत्यू ,कोरबा जिल्ह्यातील कुसुमंडा येथील कोळसा खाणीत होते सहाय्यक खाण व्यवस्थापक, मुसळधार पावसाचा प्रकोप सुरू असताना खाणीत प्रवाहाच्या निरीक्षणासाठी गेले होते जितेंद्र नगरकर
-चंद्रपूरकर खाण अभियंत्याचा मध्यप्रदेशातील कोळसा खाणीत मृत्यू झाला. जितेंद्र नगरकर कोरबा जिल्ह्यातील कुसुमंडा येथील कोळसा खाणीत सहाय्यक खाण व्यवस्थापक होते. नगरकर या भागात मुसळधार पावसाचा प्रकोप सुरू असताना खाणीत प्रवाहाच्या निरीक्षणासाठी गेले होते. मात्र पुराच्या पाण्यात मलब्यासह दूरवर वाहून गेले. साउथ ईस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या बचाव पथकाने 15 तासांच्या शोध कार्यानंतर मृतदेह बाहेर काढला. नगरकर चंद्रपूर शहरातील घुटकाळा परिसरातील मूळ रहिवासी होते. त्यांचा मृतदेह चंद्रपुरात आणला जातोय.
चंद्रपुर के खान अभियंता का मध्य प्रदेश की कोयला खदान में निधन हो गया। जितेंद्र नागरकर कोरबा जिले के कुसुमंडा स्थित कोयला खदान में सहायक खान प्रबंधक थे। नागरकर जब इस क्षेत्र में भारी बारिश हो रही थी, तब खदान में जल प्रवाह का निरीक्षण करने गए थे। लेकिन बाढ़ के पानी में मलबे के साथ बह गए। साउथ ईस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड के बचाव दल ने 15 घंटे के खोज अभियान के बाद शव को बाहर निकाला। नागरकर चंद्रपुर शहर के घुटकाळा इलाके के मूल निवासी थे। उनका शव चंद्रपुर लाया जा रहा है।