May 31, 2023

1 thought on “छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद

  1. अकरा सुरक्षा जवान या हल्ल्यात मारले जाण्यास केवळ छत्तीसगडचे काँग्रेस सरकार जबाबदार आहे. केवळ केंद्र सरकारला विरोध करण्यासाठी नक्षलवाद्यांचे, धर्मांध लांड्यांचे लांगूलचालन केल्यामुळे सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाली आहे. त्यामुळेच असे हल्ले होऊ शकतात. या हुतात्म्यांच्या जिवाची किंमत केंद्र सरकारने अत्यंत कठोर कारवाई करून,ह्या हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या सर्वांना गोळ्या घालनच वसूल करणे अत्यावश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *