
अमरावती : संपूर्ण देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.अमरावती येथील बडनेरा रेल्वे स्टेशनवर सुद्धा अंदाजे 800 कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार नवनीत राणा, खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा यांचेसह रेल्वेचे सर्व अधिकारी कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा