
(Mumbai)मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात चायनावरुन आलेल्या द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी असून,चवीला गोड असल्याने आणि राज्यातील आणि भारतातून येणाऱ्या द्राक्षांची आवक घटली असल्याने ग्राहक या द्राक्षांना पसंती देत आहेत. सहा किलोच्या एका पेटीला एक हजार दोनशे रुपयांचा दर असून अजून काही दिवस हा हंगाम सुरू राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.आणखी काही दिवस ही आवक सुरू राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा