दिवंगत आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकत्र

0
36

 

सोलापूर SOLAPUR  : सांगोला येथे आज ज्येष्ट नेते दिवंगत आमदार स्व. गणपतराव देशमुख GANPATRAO DESHMUKH यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सांगोल्यात एकत्र आले आहेत. या स्मारकाच्या उद्घाटन निमित्ताने गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार आहेत. असे सांगत लवकरच गणपतराव देशमुख यांचे स्मारक विधान भवनात होईल. याबद्दलचा विश्वास व्यक्त केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा