भाजयुमो कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर हटवले

0
39

 

अमरावती AMRAWATI – काँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांच्या समर्थनामध्ये लावलेले बॅनर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बादल कुलकर्णी यांनी फाडले.
केंद्र सरकार विरोधात बॅनर लावल्याचा भाजप युवा मोर्चाचा आरोप असून केंद्र सरकारच्या हुकूमशाहीच्या दबावाला बळी पडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत है. असे हे बॅनर होते .भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. भाजपने काँग्रेसचे बॅनर फाडल्याने वाद पेटण्याची शक्यता. केंद्र सरकारवर काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोप बादल कुलकर्णी यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा