अमरावती महापालिकेवर ठाकरे गटाचा मोर्चा

0
30

 

अमरावती AMRAWATI – अमरावती महानगरपालिका विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.पालिकेवर वाजवा रे वाजवा आंदोलन करण्यात आले. गाडीत कचरा घेऊन तो कचरा पालिकेच्या गेटवर फेकणार असल्याचा इशारा देण्यात आला.मोठ्या संख्येने अमरावती महानगरपालिकेवर ठाकरे गट धडकला असून विविध समस्यासाठी हे आक्रमक आंदोलन सुरू आहे. शहरातील साफसफाई, मोकाट कुत्रे, जनावरे यासह विविध प्रकारच्या समस्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा