मनपा कचरा गाड़ीची धडक

0
51

महिलेचा मृत्यू

(Nagpur)नागपूर : महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना प्रेरणा नगरात घडली. (Seema Kishore Chaudhary)सीमा किशोर चौधरी, वय 38 वर्षे, रा.
सुरेंद्रगढ़, गवळीपुरा असे या मृतक महिलेचे नाव आहे.

(Prerna Nagar)प्रेरणा नगर येथील अफजल बकरीजवळ मनपाच्या कचरा उचल करणाऱ्या गाड़ी क्रमांक MH.31 – FC 7135 ने हा अपघात घडला. अपघातानंतर चालक पसार झाला. गंभीर जखमी सीमा किशोर चौधरी यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा