मनसे कार्यकर्ते महामार्ग कार्यालयात शिरले घुसण्याचा प्रयत्न

0
36

 

 

मुंबई -मनसे कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि संतप्त मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली त्यामुळे
या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये मनसे पनवेल महानगर प्रमुख योगेश चिले यांच्यासह इतर मनसे कार्यकर्त्यांचा समावेश आहे. महामार्गावरील खड्डयांमुळे 2500 हजार पेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे असे योगेश चीले म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा