
अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात होते. तब्बल आठ वर्षांनंतर त्यांना न्यायालयाने दिलासा दिला असून ठाण्यातील कारागृहातून त्यांची जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर कारागृहाबाहेर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. (Thane Latest News)
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा