
नाशिक : जो तरुण छगन भुजबळांच्या कानाखाली मारेल,त्याला एक लाख रुपयांच बक्षीस देऊ असे वक्तव्य परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केले असून याबाबत मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की मी कोणत्याही देव देवतांचा अपमान केलेला नसून मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही, 55 वर्षापासून समाज व राजकारणात असून अशा अनेक धमक्यातून मी गेलेलो आहे असेही भुजबळ म्हणाले.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा